मराठी सिनेसृष्ट्रीतील प्रसिद्ध खलनायक ज्येष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांचा एका अपघातादरम्यान थोडक्यात जीव वाचला आणि अनर्थ टळला. ही घटना जयंती चित्रपटाच्या सेटवर घडली. प्रसंगावधानामुळे अपघात होता होता राहिला आणि मिलिंद शिंदेंचा जीव थोडक्यात बचावला. चित्रपटाच्या सेटवर मिलिंद शिंदे हे त्यांची स्क्रिप्ट वाचण्यात दंग होते.
( Chitrali VO & Shraddha Scripting )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #MilindShinde #MarathiActor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber